वाघोली महावितरणच्या ‘वीज गडबडी’मागे कोण? गुप्त खेळ उघडकीस?
|

वाघोली महावितरणच्या ‘वीज गडबडी’मागे कोण? गुप्त खेळ उघडकीस?

229 Viewsवाघोली महावितरण शाखेत २०१९ ते २०२३ दरम्यान वीज वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नियम डावलून उच्च क्षमतेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, काही माजी अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने ‘कोट्यवधींचा घोटाळा’ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सध्या नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. वाघोली (पुणे) – वाघोली…

थेऊर-लोणीकंद मार्गावरील ४००० झाडांची ‘कागदी लागवड’ – मोठ्या पर्यावरणीय घोटाळ्याची शक्यता
|

थेऊर-लोणीकंद मार्गावरील ४००० झाडांची ‘कागदी लागवड’ – मोठ्या पर्यावरणीय घोटाळ्याची शक्यता

228 Viewsथेऊर-लोणीकंद रस्त्यावर लावली म्हणलेली ४००० झाडं प्रत्यक्षात दिसत नसल्याने कागदी लागवडीचा संशय. स्थानिकांनी झाडं लावल्याचं स्पष्ट होताच मोठ्या घोटाळ्याची शक्यता. पुणे – थेऊर ते लोणीकंद अष्टविनायक महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात २०२३ साली १२०० झाडे तोडण्यात आली होती. नियमानुसार या तोडलेल्या झाडांच्या चारपट म्हणजेच ४८०० झाडांची लागवड करणे बंधनकारक आहे. मात्र ठेकेदाराने वनविभागाच्या माध्यमातून फक्त ४०००…

पुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त नवलकिशोर राम 

102 Viewsपुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त नवलकिशोर राम पुणे प्रतिनिधी : पुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी आज पदभार स्वीकारला. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, यांनी आज अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महापालिका क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासोबत; समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचित केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश…

खेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान

102 Viewsखेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान पुणे : प्रतिनिधी देशातील क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या मातांचे मोलाचे योगदान असून याच योगदानाची दखल घेत ‘क्रीडा भारती’ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा गौरव करत त्यांना ‘जिजामाता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पुण्यात…