79 Views
समाजवादी पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित पुणे आयुक्त नवलकिशोर राम यांचा सत्कार

पुणे (प्रतिनिधी ) : मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त माननीय नवलकिशोर राम यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा (मुर्ती) व शाल भेट दिली. यावेळी समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्य महासचिव माननीय अनिस अहमद, पुणे शहराचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर, सरचिटणीस दत्ता पाकिरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे, अशोकराव गायकवाड, शहर सचिव शहाजहान झारी, संघटक प्रकाश डोंबाळे, शहर कार्यकारिणी सदस्य इब्राहिमभाई यवतमाळवाले इत्यादी उपस्थित होते. सर्वांनी नवलकिशोर राम यांना पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्या दिल्या .