महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण
330 Viewsमहार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण मुंबई: महाराष्ट्रातील हजारो एकर महार वतन जमिनींवरील अनधिकृत व्यवहार रद्द करून त्या मूळ वतनदारांना परत मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणि महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी दिनांक ६…