एका विमानात एक प्रसंग घडला, जो सगळ्यांना शिकवून गेला…
170 Viewsएका विमानात एक प्रसंग घडला, जो सगळ्यांना शिकवून गेला… AI888 क्रमांकाचं बिझनेस क्लासचं विमान सिंगापूरहून मुंबईकडे निघणार होतं. चेक-इन काउंटरवर एक वयोवृद्ध गृहस्थ आले. साधा फिक्का शर्ट, खाकी पॅन्ट, पायात प्लास्टिकच्या चपला, आणि हातात एक जुनी कापडाची पिशवी — एवढंच त्यांचं सामान. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मग तिकिटाकडे. बिझनेस क्लासचं तिकिट!😳…