Home » धर्म » श्री.उमेश जोशी ( गुरूजी ) यांची अखिल ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी च्या संपर्क प्रमुख पदी निवड

श्री.उमेश जोशी ( गुरूजी ) यांची अखिल ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी च्या संपर्क प्रमुख पदी निवड 

Facebook
Twitter
WhatsApp
249 Views

श्री.उमेश जोशी ( गुरूजी ) यांची अखिल ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी च्या संपर्क प्रमुख पदी निवड 

 

  पुणे (प्रतिनिधी) :  दि.७/१०/२०२५ रोजी महालक्ष्मी मंदिर , अभिरूची माॕल शेजारी , सिंहगड रोड येथे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ  पुणे जिल्हा आघाडी आयोजित , पूजा पाठ करणार्या ” पुरोहितांचा भव्य मेळावा ” हा कार्यक्रम थाटामाठात जवळजवळ ४००हून अधिक ब्राह्मण पुरोहित उपस्थित राहून संपन्न झाला , तसेच याच निमित्तानं वास्तू व ज्योतिष तज्ञ श्री.उमेश जोशी ( गुरूजी ) यांचा आधी पौराहित्यकार म्हणून सन्मान करून त्यांना संपर्क प्रमुख पुणे जिल्हा , अखिल ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी वतीने पदी नियुक्ती सुप्रसिद्ध दाते पंचांगकर्ते ज्येष्ठ व्यक्तीमत्व मा.श्री.मोहनजी दाते यांच्या शुभ हस्ते देण्यात आले , यावेळी पुरोहित आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मंदारजी रेडे , ज्येष्ठ व्यक्तीमत्व मुर्तीशास्त्रचे अभ्यासक -मा.श्री. डाॕ.गो.बं.देऊळकर ,ज्येष्ठ लेखक चिंतामणी देशपांडे गुरूजी ,  राहुल शास्त्री गुरूजी , आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!