123 Views
शिवसेना पक्षाच्या पुणे उपजिल्हा प्रमुखपदी शेलार
शिवणे : संतोष शेलार यांची शिवसेना पक्षाच्या पुणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शिवसेना पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबाप्पू कोंडे यांच्या हस्ते संतोष शेलार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.






