टॅटू काढून तुम्ही समाजाला काय आदर्श देत आहात.
😄😄हल्ली मुली ढुं’गणांवर पण टॅटू काढतात. काही तर मुली छातीवर टॅटू काढतात. टॅटू काढणारा मात्र मस्त आनंद त्या स्त्री च्या स्पर्शाचा घेतो. सर्व टॅटू वाले तसे नाहीत. पण ह्या बायकानी आपली लाज विकली आहे का कुठे. आपल्या शरीराचा कोणताही भाग हा म्हणजे सिक्रेट भाग हा आपल्या नवऱ्याशिवाय कोणालाही दाखवायचं नसतो. हे विसरले आहेत का? पण हल्लीच्या मुली या आणि बायका इतक्या वात्रट झालेल्या आहेत आपला सिक्रेट भाग कोणालाही दाखवत फिरतात आणि त्या सिक्रेट भागाकडे पहावा म्हणून त्या आता टॅटू काढतात. कुठे तुमची संस्कृती गेली तुमची परंपरा गेली.तर सिक्रेट शरीराच्या सिक्रेट भागाला ते इतर पुरुषांचा स्पर्श करून देतात. तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे की नाही. अरे आपल्याला फ्रीडम दिलाय म्हणून आपण त्याचा इतका भयानक वापर करू नये. आज तुम्ही हे असं करता पुढे बाकीच्या मुली करतील. बायका करतील. तुमच्या या वागण्यामुळे इतर स्त्रिया देखील असं वागण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही काढा ना टॅटू पण शरीराच्या सिक्रेट भागावर टॅटू काढण्याची तुम्हाला गरजच काय. ते टॅटू सिक्रेट भागावर काढल्यानंतर तुम्ही का अप्सरा दिसाल का ? हा तर विचार करा. तुम्हाला सुंदर दिसायचं आहे ना तर तुमचं मन स्वच्छ ठेवा तुमचं कर्म स्वच्छ ठेवा.तुमचा आत्मा स्वच्छ ठेवा. त्या आत्म्यातून जो प्रकाश निघतो त्याने तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो येतो. त्याला दैवी ग्लो म्हणतात. त्या ग्लो ने तुम्ही खूप सुंदर दिसाल. तुम्ही नक्की तुमच आयुष्य आनंदाने जगा. पण समाजामध्ये तुमची किंमत कमी होईल तुम्हाला मानहानी सहन करावी लागेल, तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचा स्पर्श करावा लागेल या सर्व गोष्टी कृपया करू नका. ढुंगणावरती छाती वरती टॅटू काढून तुम्ही समाजाला काय आदर्श देत आहात. उद्या तुम्ही समाजातली मानसिक शांती भंग करून सामान्य लोकांना वाईट मार्गाकडे नेत आहात. तुम्ही म्हणाल यात आमची चुक काय आहे आम्ही आमचं आयुष्य जगतो. अरे बाबांनो तुम्ही तुमच आयुष्य जगा ना! पण काही गोष्टी सामाजिक भान तरी ठेवा. ज्यामुळे आपलं सामाजिक दुशीकरण होता कामा नये. टॅटू तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावर काढा.तर सिक्रेट भागावर काढण्याची आणि इतर पुरुषाच्या स्पर्श करण्याची तुम्हाला गरजच का आहे. तुमचे अनुकरण इतर स्त्रिया मुली करतात त्याने सामाजिक व्यवस्था दूषित होते.इतकच मी सांगते.पुढे त्याचे भयानक परिणाम भोगावे लागले नाही पाहिजे.म्हणजे झाले.
साभार – व्हॉट्सॲप वरून
✍️✍️✍️








