पाबळ-केंदूर गटात निवडणूक रंगणार की ‘सुपर वन मॅन शो’?

पाबळ-केंदूर गटात निवडणूक रंगणार की ‘सुपर वन मॅन शो’?

738 Viewsकोरोना काळात मदतीचा हात, आता धर्मयात्रांमधून जनसंपर्क — शिवले यांची वाटचाल पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या गटात वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले हे प्रमुख इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. गेल्या काही वर्षांत सामाजिक, धार्मिक आणि लोकसेवा क्षेत्रात त्यांनी दाखवलेली सक्रियता आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे…

“आम्ही फक्त सर्वसामान्य नागरिकांचे कार्यकर्ते” – जयेश शिंदे
| |

“आम्ही फक्त सर्वसामान्य नागरिकांचे कार्यकर्ते” – जयेश शिंदे

680 Viewsसर्वसामान्य नागरिकांच्या आणि कामाच्या जोरावर रेश्माताई जयेश शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार. “आम्ही फक्त सर्वसामान्य नागरिकांचेच कार्यकर्ते” – जयेश शिंदे यांनी अफवा पसरवणाऱ्यांना केले स्पष्ट . सध्या नवे विचार, नवी उमेदवारी आणि बदलाची आशा यांची चर्चा लागली रंगू. तळेगाव : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव जिल्हा परिषद गटात चुरशीची चर्चा…

जनतेच्या सेवेसाठी सज्ज – शंकर उत्तम बडेकर
| | |

जनतेच्या सेवेसाठी सज्ज – शंकर उत्तम बडेकर

110 Viewsउरुळी कांचन ग्रामपंचायतीतील विद्यमान सदस्य शंकर उत्तम बडेकर हे गेल्या काही वर्षांपासून विकास आणि लोकसेवेचा वसा घेऊन कार्यरत आहेत. कोणताही राजकीय वारसा नसतानाही केवळ जनतेच्या आशीर्वादावर आणि आपल्या प्रामाणिक कामाच्या बळावर त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपद पटकावले.आपल्या कार्यकाळात बडेकर यांनी ग्रामविकासाला गती देणारी अनेक कामे पूर्णत्वास नेली. वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते पूर्ण करून नागरिकांना सोयीस्कर वाहतुकीची सुविधा…

वंदना वारघडे यांची पंचायत समिती गटात जोरदार चर्चा — राजू वारघडे यांचा व्यापक लोकसंपर्क ठरणार फायद्याचा
| |

वंदना वारघडे यांची पंचायत समिती गटात जोरदार चर्चा — राजू वारघडे यांचा व्यापक लोकसंपर्क ठरणार फायद्याचा

263 Viewsहवेली तालुक्यातील पेरणे पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी सांडस येथील वंदना राजू वारघडे यांच्या नावाची पंचायत समिती गटात जोरदार चर्चा सुरू आहे.त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्या उमेदवारीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतआहे ,त्यांचे पती राजू वारघडे यांचे सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामपातळीवरील नेतृत्वाशी उत्तम संबंध असल्याने या उमेदवारीला…