योगेश झुरुंगे यांच्या देवदर्शन यात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
43 Viewsलोणीकंद–पेरणे गटातील इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांची तीर्थयात्रा उपक्रमांना उस्फूर्त प्रतिसाद तुळजापूर–अक्कलकोट–पंढरपूर देवदर्शन यात्रेला शेकडो भाविकांची उपस्थिती; सेवाभावासाठी नागरिकांकडून कौतुक लोणीकंद प्रतिनिधी लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार व लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या तुळजापूर–अक्कलकोट–पंढरपूर देवदर्शन यात्रेला शेकडो भाविकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मायबाप जनतेसाठी श्रद्धा, सेवा आणि…