आशीर्वाद यात्रा , तिसरा टप्पा अयोध्या व काशी कडे प्रस्थान
189 Views आशीर्वाद यात्रा , तिसरा टप्पा अयोध्या व काशी कडे प्रस्थान, फुलगावकरांचे भावनिक साकडे : “प्रदीप भाऊ कंदांच्या विजयासाठी, काशी विश्वेश्वराची कृपा कायम राहो!” लोणिकंद, प्रतिनिधी आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आज भक्तिभावात अयोध्या–काशीच्या दिशेने प्रस्थान करताच, परिसरातील गावातून प्रदीप भाऊ कंद यांच्या विजयासाठी एकच आवाज घुमला “काशी विश्वेश्वर आमच्या प्रदीप भाऊंच्या पाठीशी राहो!” महाराष्ट्र…