मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?
78 Viewsमोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार? पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काँग्रेसने कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही, असं जाहीर केलं….