Home » राजकारण » भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव

भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव

Facebook
Twitter
WhatsApp
16 Views

 भिवंडीत भाजप आमदार व माजी महापौर गटात जोरदार हाणामारी; परिसरात तणाव

 

भिवंडी : भाजपाचे आमदार महेश चौघुले व माजी महापौर विलास पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. विलास पाटील समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!