
महाराष्ट्रातील 3 मोठ्या जिल्ह्यांचे स्वप्न भंगणार ! राज्यातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प रद्द होणार, DCM अजित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे….