
पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पुन्हा लागणार ‘ब्रेक’; शासनाच्या निर्णयाला न्यायालयाकडून स्थगिती
पिंपरी ( प्रतिनिधी ) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच अधिसूचना काढून दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम प्रकल्पांना राज्य पातळीवर मंजुरी…