अजित (दादा ) यांच्या हस्ते पोस्टर्स चे प्रकाशन
316 Viewsअजित (दादा ) यांच्या हस्ते पोस्टर्स चे प्रकाशन पुणे (प्रतिनिधी) : सोलापूर पर्यटन जागर उपक्रम पोस्टर्स चे उपमुख्यमंत्री ना श्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते पुण्यात प्रकाशन करण्यात आले. सोलापूरला पर्यटन जागर संमेलन साठी ड्रीम फौंडेशन तर्फे निमंत्रण देखील देण्यात आले. दि 14 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या सोलापूर दर्शन व पर्यटन जागर पंधरड्यात…