छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
192 Viewsछगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले सार्वभौम न्युज समूह रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आज रत्नागिरी दौऱ्यावर होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, भुजबळांची नाराजी, कुर्डू गावातील मुरूम, उपराष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी अजित पवारांची अनुपस्थिति, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या…