मराठा आरक्षणाचा GR घेतल्या नंतर, आता सरकारकडून जरांगेंची नवी मागणी
179 Viewsमराठा आरक्षणाचा GR घेतल्या नंतर, आता सरकारकडून जरांगेंची नवी मागणी सार्वभौम न्युज समूह छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ) : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या बाजूने आणि विरोधातही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावरून ओबीसी नेत्यांकडून सरकारवर टीका होत असल्याने काल मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींसाठी उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला….