रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारा सोनेरी दिवस 

रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारा सोनेरी दिवस 

186 Viewsरयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारा सोनेरी दिवस   शिवणे – सालाबाद प्रमाणे याही वर्षी सहा जून रोजी 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ लोकसेवक श्री अतुल दिगंबर दांगट पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी मा. उपसभापती शेखर भाऊ दांगट पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करत मानदंडाचे पूजन करून छत्रपतीना…