ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

113 Viewsट्रिनिटी महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी सार्वभौम न्युज समूह कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 108 वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. धनाजी व्यवहारे आणि प्रा.विनायक हिरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना प्रेरक माहिती सांगितली. प्रा. घोडके…