खेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान
59 Viewsखेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान पुणे : प्रतिनिधी देशातील क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या मातांचे मोलाचे योगदान असून याच योगदानाची दखल घेत ‘क्रीडा भारती’ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा गौरव करत त्यांना ‘जिजामाता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पुण्यात…