श्री शिवराज्याभिषेकची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… मोहीमेने “
19 Viewsश्री शिवराज्याभिषेकची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… मोहीमेने “ रायगड (प्रतिनिधी ) : किल्ले रायगडावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिव राज्याभिषेक पाड पडल्या नंतर दुपारी किल्ल्यावरील तसेच किल्लाखाली उतरताना रस्त्यातील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक कागद असा जवळपास २५ गॅरबेज बॅग भरून कचरा उचलून तो…