माझ्या कामात अडथळे आणू नका , नाहीतर मी इथून पुढे तुमच्या विषयात सर्वात मोठा गतिरोधक असेल – वसंत मोरे
388 Viewsमाझ्या कामात अडथळे आणू नका , नाहीतर मी इथून पुढे तुमच्या विषयात सर्वात मोठा गतिरोधक असेल – वसंत मोरे सार्वभौम न्युज समूह कात्रज (प्रतिनिधी) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कात्रज चौक पुन्हा ट्रॅफिक जाम होतोय, त्या पाश्वभुमी वर कात्रज चौकाची पाहणी केल्यावर वसंत मोरे यांनी स्वतः पुढे होत काम करण्याचे ठरवले . मनपा अधिकारी व…