‘स्पा’ की ‘सिंडिकेट’? – पुण्यात सौंदर्यसेवेच्या आड सुरु असलेला गोरखधंदा, बंटी-बबलीपासून त्रिकुटापर्यंत ‘थेरपी’ची थरारक मालिका!

2,758 Views‘स्पा’ की ‘सिंडिकेट’? – पुण्यात सौंदर्यसेवेच्या आड सुरु असलेला गोरखधंदा, बंटी-बबलीपासून त्रिकुटापर्यंत ‘थेरपी’ची थरारक मालिका! पुणे | प्रतिनिधी कधी काळी शिक्षणाचे, संस्कृतीचे आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता ‘स्पा हब’ की ‘सेक्स हब’? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. कारण – शहरभर पसरलेली स्पा चेन, सौंदर्य थेरपीच्या नावावर चालणारे अनैतिक व्यवहार,…