मुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिल्याने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी ?
169 Viewsमुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिल्याने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी ? सार्वभौम न्युन समूह मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले…