पहिले सरसंचालक डॉ. हेडगेवारांचा संघ गणवेशातील रुबाबदार फोटो पहिला का?, शताब्दी सोहळ्यानिमित्त

पहिले सरसंचालक डॉ. हेडगेवारांचा संघ गणवेशातील रुबाबदार फोटो पहिला का?, शताब्दी सोहळ्यानिमित्त

99 Viewsपहिले सरसंचालक डॉ. हेडगेवारांचा संघ गणवेशातील रुबाबदार फोटो पहिला का?, शताब्दी सोहळ्यानिमित्त. नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऐतिहासिक अशा विजयादशमी उत्सवासाठी सज्ज झाला आहे. रविवारी शहराच्या तीन भागातून पथसंचलन करण्यात आले. मागील शंभर वर्षात संघाने अनेक चढउतार पाहिले व संघाचे स्वयंसेवक आज देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र संघाची सुरुवात अतिशय शांतपणे झाली होती. संघ स्थापनेच्य…