वारकरी भावीकांसोबत योगा व त्यांना अत्यावश्यक साहीत्याचे वाटपासह

वारकरी भावीकांसोबत योगा व त्यांना अत्यावश्यक साहीत्याचे वाटपासह

127 Viewsवारकरी भावीकांसोबत योगा व त्यांना अत्यावश्यक साहीत्याचे वाटपासह वारजे : प्रतिनिधी पालखी सोहळ्यानिमित्त वारजेतील रेणुका नगर मुक्कामी असलेल्या तालुका आंबेजोगाई माकेगाव येथील एकमुखी श्री दत्त मंदिर देवस्थान दिंडीतील वारकरी भावीकांना वारजे हायवे परीसर विकास प्रतिष्ठान आणि माजी विरोधीनेत्या दिपाली धुमाळ यांच्या मार्फत संपूर्ण एक महिना पुरेल एवढे आवश्यक असणारे औषधे त्याच बरोबर जास्त दिवस…