कॅनॉल रोड चे डांबरीकरण झाल्यास शिवणे , उत्तमनगरमधील ट्रॅफिक कमी होईल – सचिन वि. दांगट
|

कॅनॉल रोड चे डांबरीकरण झाल्यास शिवणे , उत्तमनगरमधील ट्रॅफिक कमी होईल – सचिन वि. दांगट

209 Viewsकॅनॉल रोड चे डांबरीकरण झाल्यास शिवणे , उत्तमनगरमधील ट्रॅफिक कमी होईल – सचिन वि. दांगट शिवणे ( प्रतिनिधी ) :  शिवणे भागाच्या प्रमुख समस्या बाबत पुणेमनपा मध्ये मा.श्री. आयुक्त साहेब, श्री.उपायुक्त साहेब, श्री. पथ अभियंता ,यांच्या समवेत काही दिवसापूर्वी आमदार भीमराव अण्णा तापकीर तसेच सचिन विष्णुपंत दांगट व इतर यांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये…