उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेत रंगले कवी संमेलन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेत रंगले कवी संमेलन

334 Views  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेत रंगले कवी संमेलन पुणे : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या काव्य संमेलनात कवींनी विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर करत संमेलनात रंगत भरली. यावेळी कवी उमा व्यास यांनी सादर केलेल्या एक दिवस तू बाई होऊन बघ या कवितेने उपस्थितांची दादा मिळाली. कवि नंदकिशोर बोधई…