आरपीआयच्या शहर सचिव पदी अरविंद शिंदे यांची फेरनिवड
445 Viewsआरपीआयच्या शहर सचिव पदी अरविंद शिंदे यांची फेरनिवड पुणे (प्रतिनिधी ) : वारजे माळवाडी भागातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अरविंद शिंदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर सचिव पदी फेरनिवड करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष संजय भाऊ सोनवणे यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले प्रसंगी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र…