संविधान समता दिंडी… अनुभवावी पांडुरंगाची वारी

संविधान समता दिंडी… अनुभवावी पांडुरंगाची वारी

102 Viewsसंविधान समता दिंडी… अनुभवावी पांडुरंगाची वारी पुणे : प्रतिनिधी “संविधान समता दिंडी” ! हि दिंडी सुरू होऊन १२ वर्ष झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशाच्या विविध राज्यांतुन या “संविधान समता दिंडी” मध्ये वारकरी संप्रदायीक सहभागी होतात. यावेळी यवत ते वरवंड दरम्यान पालखी सोहळ्यात विविध राजकीय पक्षातील, सामाजिक संघटना, साहित्य क्षेत्रातील मान्यवर या दिंडीत सहभागी…