सपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक लांबे निवडणूकीसाठी रिंगणात उतरणार
155 Viewsसपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक लांबे निवडणूकीसाठी रिंगणात उतरणार समाजवादी पार्टी कडुन पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सुचना सार्वभोम न्युज समूह पुणे : प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असुन महापालिकेकडुन प्रारूप प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच समाजवादी पार्टीच्या पुणे शहर पदाधिकारींकडुन समाजवादी पार्टी चे…