वरसगाव येथील सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकाची स्वच्छता मोहीम ; स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा उपक्रम
91 Viewsवरसगाव येथील सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकाची स्वच्छता मोहीम ; स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा उपक्रम सार्वभौम न्युज समूह मुळशी (प्रतिनिधी) : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी या दिवाळीतील पहिला दिवा अर्पण करून दिवाळीची सुरुवात केली जाते.मोसे खोऱ्यातील वरसगाव येथील पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकास दीपोत्सव करण्याचा स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान येथे दरवर्षी दिपोस्तवाचे…