राज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय..
72 Viewsराज्यात अनेक इच्छुक उमेदवारांना झटका, आयोगाने घेतला मोठा निर्णय.. Maharashtra Election : राज्यात आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. पुढील काही दिवसात राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवार देखील जोरदार धावपड करताना दिसत आहे. मात्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच…