ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
101 Viewsट्रिनिटी महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने महात्मा गांधी यांची 156 वी जयंती नुकतीच महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनायक हिरे यांनी केले. ” सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा वापर करून महात्मा गांधींनी भारतीय जनमाणसांवर मोठा प्रभाव पडला तसेच…