गौतमीने माध्यमांसमोर येत तिची बाजू मांडली, रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण..
291 Views गौतमीने माध्यमांसमोर येत तिची बाजू मांडली, रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण.. पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरातील नवले पुलाजवळ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली.त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची…