धुळीत गुदमरतंय आरोग्य: वाघोली-लोणिकंद परिसर धुळीच्या विळख्यात, मृत्यूचा सापळा बनले रस्ते
172 Viewsवाघोली-लोणिकंद परिसर धुळीच्या विळख्यात! डंपर, खाणी, क्रशर माफियांमुळे प्रदूषणाचा कहर – श्वसनाचे त्रास, अपघात, मृत्यू वाढलेत! प्रशासन गप्प – हप्ता घेत मौन बाळगतंय! नागरिकांचा सवाल – “आमचं आरोग्य, आमचे प्राण… जबाबदार कोण?” वाघोली, लोणिकंद, भावडी, पेरणे फाटा, बकोरी,तुळापूर या परिसरात सुरू वाघोली, लोणिकंद, भावडी, पेरणे फाटा, बकोरी, तु शेकडो दगड खाणी आणि क्रशर…