जागतिक महिला दिन आणि आजचे वास्तव.
जागतिक महिला दिन आणि आजचे वास्तव. आपल्या सर्वांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा महिला दिन नेमका सुरू का झाला माहित आहे ? आणि तोही नेमका 8 मार्चला कशासाठी? चला आपण बघूयात नेमका हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा का केला जातो.आपल्या सगळ्यांना माहित असेलच की, देश कोणताही असो प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी महिलांना आपला…