खराडीमध्ये दहशत माजविणारा गुन्हेगार तडीपार; पोलिसांची धडाकेबाज कारवाई
38 Views खराडी परिसरात दहशत माजवणारा गुन्हेगार जय गौरव गायकवाड (वय २०) याला पोलिसांनी तडीपार केले आहे. त्याच्यावर शरीराविरुद्धचे दोन गुन्हे दाखल होते. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खराडी परिसरात दहशत…