वाघोलीतील यशस्वी नेतृत्वाची तालुका पातळीवर झेप; विजय जाचक यांच्याकडे हवेली भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी
120 Viewsभारतीय जनता पक्षाने हवेली तालुक्याच्या संघटनात्मक नेतृत्वाची जबाबदारी विजय जाचक यांच्यावर सोपवली असून, त्यांची हवेली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले, संघटनात कौशल्य असलेले आणि निवडणूक यंत्रणेतील कुशल अनुभव असलेले जाचक हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वाघोली शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत खंबीरपणे सांभाळत, पक्षाची संघटना खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवली….