पेरणे फाट्यावर भीषण आग आणि स्फोट; अनधिकृत भंगार दुकानांवर प्रश्नचिन्ह
320 Views पेरणे फाट्यावर पहाटेच्या सुमारास भंगार दुकानात भीषण आग लागली. ५-६ दुकाने जळून खाक, गॅस सिलेंडरचा स्फोट, १२ सिलेंडर वेळेवर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान. अनधिकृत भंगार दुकाने ठरत आहेत धोकादायक! प्रशासनाची तातडीने कारवाईची मागणी.#PerneFataFire #PuneNews #FireAccident #SafetyAlert #PMRDA#SafetyAlert #PMRDA पुणे अहिल्यानगर मार्गावरील पेरणे फाटा येथे पहाटे तीनच्या सुमारास…