पदाचा गैरवापर? – उपअधीक्षक व भुकरमापकाविरोधात ५० लाख लाचेची मागणी; गुन्हा दाखल, पण अद्याप पदावरच!

44 Views भूअभिलेख विभागात थेट ५० लाख लाचेची मागणी, पैसे न दिल्याने जमिनीचे नुकसान! गुन्हा दाखल, पण आरोपी अजूनही पदावर – कोणाचं अभय आहे? पुणे, येरवडा – हवेली येथील भू-अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण…