गड किल्ले संवर्धन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन सोहळा सिंहगडावर उत्साहात पार पडला

गड किल्ले संवर्धन संस्थेचा ९ वा वर्धापन दिन सोहळा सिंहगडावर उत्साहात पार पडला

258 Viewsगड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य, ने २० एप्रिल २०२५ रोजी रविवार दिवशी शौर्य व एकनिष्ठेचे प्रतीक असलेल्या किल्ले सिंहगडावर ९ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाला संस्थेचे २० दुर्ग सौनिक व दुर्गसेविका उपस्थित होते. संस्था १० वर्षांच्या पदार्पणासह, पुणे, मुंबई, कोकण व सिंहगड युवक-युवती विभागांद्वारे महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर साफसफाई आणि गड…

हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
|

हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

656 Views“आमची गावात दहशत आहे, तू पण हप्ता दे” म्हणत चौघांनी पानटपरी चालकाला धमकावले; नकार दिल्यावर टपरीबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. “गावात आमची दहशत आहे, लोक दरमहा हप्ता देतात, तू पण पैसे दे” असा दम देत पिंपळे जगताप येथील एका पानटपरी चालकावर चार जणांनी एकत्रितपणे जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी…

खराडीमध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, ६ पीडित महिलांची सुटका
|

खराडीमध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, ६ पीडित महिलांची सुटका

388 Viewsखराडीतील सिल्व्हर सोल स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ महिलांची केली सुटका. स्पाचा मालक पसार . गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू. पुणे – खराडी येथील थिटे नगरमध्ये गोल्ड प्लाझा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ‘सिल्व्हर सोल स्पा, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस’ या मसाज सेंटरमध्ये स्पाच्या आड वेश्याव्यवसाय…

वाघोलीत बेकायदेशीर बिअर शॉपीवरून खळबळ; संतप्त नागरिकांचा एल्गार, भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन

वाघोलीत बेकायदेशीर बिअर शॉपीवरून खळबळ; संतप्त नागरिकांचा एल्गार, भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन

104 Viewsगगन अदिरा सोसायटीतील बिअर शॉपीला NOC व शासकीय नियमांशिवाय दिलेला परवाना रद्द करा, अशी मागणी करत नागरिकांनी संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन . महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार! वाघोली – गगन अदिरा सोसायटी परिसरात नियम धाब्यावर बसवून सुरू करण्यात आलेल्या ‘Booze Craving Beer And Wine…

भ्रष्टाचार प्रकरणात उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित; तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत
|

भ्रष्टाचार प्रकरणात उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित; तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत

282 Viewsहवेली तालुक्यातील भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी सुरू आहे. पुणे : हवेली तालुक्यातील भूमि अभिलेख कार्यालयात कार्यरत उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून,…