कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव
59 Viewsहवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील क्रियान्स स्कूलमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२१ वा भाग उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर शाळेतील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षकांचा तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेसंबंधी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन संधी व…