Home » ब्लॉग » शिवणे देशमुख वाडी येथे जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध, शहीद हिंदू बांधवांना श्रद्धांजली

शिवणे देशमुख वाडी येथे जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध, शहीद हिंदू बांधवांना श्रद्धांजली

Facebook
Twitter
WhatsApp
73 Views
शिवणे (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू बांधवांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवणे देशमुख वाडी येथे नागरिकांनी एकत्र येऊन जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, ह.भ.प. सौ. ममता सचिन दांगट, उमेश सरपाटील, सुभाष नाणेकर, संतोष देशमुख, रावसाहेब दांगट, भगवान शिंदे, गजानन वानखेडे, निखिल दांगट, दादा शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, बंधू-भगिनी आणि लहान मुले सहभागी झाली होती.यावेळी पाकिस्तान व पाकिस्तानातील अतिरेक्यांविरुद्ध जोरदार निषेध करण्यात आला.
समस्त नागरिक शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे येथील लोकांनी एकत्र येत देशभक्तीची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!