उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव
106 Viewsवढू बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांना ग्रामसुरक्षा, पोलिस प्रशासनाशी समन्वय आणि प्रभावी कामगिरीबद्दल पुण्यात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते गौरविण्यात…. गाव पातळीवर कायदा-सुव्यवस्था राखताना प्रामाणिक सेवा, तत्परता आणि जनतेशी सुसंवाद याचे उजळ उदाहरणं ठरलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष…