“मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” — सणसवाडीत पोलिसाला मारहाण करत ११२ मशीन हिसकावले
592 Views पोलिसांची डायल 112 मशीन हिसकावली. “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” अशा धमक्या देत पोलिसाला धक्काबुक्की व मारहाण. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल….. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सणसवाडी येथे दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात घडवणाऱ्या आणि घटनास्थळी पोलिसांवर दादागिरी करत “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन”…