शिरुरात जबरदस्ती धर्मपरिवर्तनाचा डाव उधळला! पोलिसांच्या तत्पर कारवाईत सात जणांना अटक
108 Viewsशिरुरात जबरदस्ती धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न उधळला! टाकळी हाजी गावात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. सात जणांवर गुन्हा दाखल, तातडीने अटक. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल…