डॉ. मानसिंग साबळे पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी
|

डॉ. मानसिंग साबळे पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी

132 Viewsडॉ. मानसिंग साबळे यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, गरीब रुग्णांना मदतीचा नवा आशेचा किरण मिळाला आहे. पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. मानसिंग साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी डॉ. साबळे…