महावितरणमध्ये ट्रान्सफॉर्मर घोटाळा! – जुने ट्रान्सफॉर्मर गायब, लाखोंचा संशयास्पद गैरव्यवहार

महावितरणमध्ये ट्रान्सफॉर्मर घोटाळा! – जुने ट्रान्सफॉर्मर गायब, लाखोंचा संशयास्पद गैरव्यवहार

150 Viewsमहावितरण वाघोली शाखेत जुने ट्रान्सफॉर्मर गायब ? झाल्याचा लाखोंचा ; अधिकारी–ठेकेदारांच्या संगनमताचा संशय, काही ट्रान्सफॉर्मर परत, अनेक अजूनही बेपत्ता; पोलिसांत तक्रार न केल्याने कारवाईबाबत प्रश्नचिन्ह. पुणे (प्रतिनिधी): महावितरणच्या वाघोली विभागात वितरण व्यवस्थेत मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. लो टेन्शन (LT) ग्राहकांना हाय टेन्शन (HT) सेवेत रूपांतरित करताना नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले, मात्र त्या…