पिंपरी दुमालात 21 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन; गावाच्या प्रगतीला नवे बळ
267 Viewsशिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे 21 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पडले पार पिंपरी दुमाला (ता. शिरूर)ग्रामपंचायत पिंपरी दुमाला येथे सुमारे 21 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व पंचायत समितीचे मा. सभापती विश्वास कोहकडे यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले….